स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अंकिता अभिषेकसाठी वटपौर्णिमेचा उपवास करते. तर घटस्फोटानंतर आईच्या घर सोडून जाण्याने य़श-आजी चिंतेत असतात. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.